सत्रेवाडी येथे प्रेमसंबंधाच्या संशयावरून दांडक्याने मारहाण
Satara News Team
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
- बातमी शेयर करा
आंधळी : मौजे सत्रेवाडी तालुका माण या ठिकाणी प्रेम संबंधाच्या संशयावरून दगडाने लाकडी, दांडक्याने मारहाण करण्यात आली असून याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सत्रेवाडी ता. माण या ठिकाणी प्रेम संबंधाच्या संशयावरून रानामध्ये ओढ्याच्या पठाराच्या शिवारात दारूच्या निषेत येऊन तक्रारदार अभिजीत रघुनाथ सत्रे वय 26 वर्ष रा. सत्रेवाडी व आरोपी प्रशांत प्रल्हाद सत्रे रा. सत्रेवाडी ता.माण यांचे पत्नी बरोबर असलेले प्रेम संबंधाच्या संशयाच्या कारणावरून यास शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने हातात घेऊन तक्रारदार यास ढोलकी चे डाव्या बाजूस तसेच पाठीमागील बाजूस मारहाण करून बुकेने तोंडावर ओठावर मारून व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी दिली. तसेच त्यांनी त्याची पत्नी हिची देखील हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ती तिथून पळून जात असताना तिला पाठीमागून दगड फेकून मारण्यात आला.
या घटनेबाबत सविस्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास एन. एल. कोळेकर करत आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Fri 14th Apr 2023 07:49 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Fri 14th Apr 2023 07:49 pm












