साताऱ्यातील मुलांना पोलिसांचा धाक राहीला नाही का ?
Satara News Team
- Tue 25th Jun 2024 11:56 am
- बातमी शेयर करा
सातारा - सातारा शहरातील राजवाडा या वर्दळीच्या ठिकाणी तरुणांच्या दोन गटात राडा झाला आहे.नेमका हा वाद काय होता हे तरुण कुठले होते हे समजू शकले नसले तरी या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.राजवाडा चौपाटी भागात संध्याकाळचा वेळी हा प्रकार घडला असून या बाबत पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होते आहे.
साताऱ्यातील गजबजलेल्या ठिकाण म्हणजे राजवाडा येथील चौपाटीवर सायंकाळी च्या वेळी मोठी गर्दी असते याच ठिकाणी नेमकी काल रात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी सुरू झाली यामुळे राजवाडा परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले ही युवकांमधील मारामारी कमीत कमी दहा मिनिटे चालू होती. याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर मोठा व्हायरल झाला आहे यामुळे येथील नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू होती की या मुलांमध्ये पोलिसांची भीती राहिली नाही का ?
या व्हिडिओतील मुलांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.राजवाडा परिसरामध्ये अशा अनेक घटना घडत असतात या ठिकाणी कायमस्वरूपी एक पोलीस नेमावा अशी सुद्धा मागणी नागरिकांच्या पण होऊ लागली आहे.
#rajwada
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 25th Jun 2024 11:56 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 25th Jun 2024 11:56 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 25th Jun 2024 11:56 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 25th Jun 2024 11:56 am
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 25th Jun 2024 11:56 am
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 25th Jun 2024 11:56 am
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 25th Jun 2024 11:56 am
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 25th Jun 2024 11:56 am
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 25th Jun 2024 11:56 am
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Tue 25th Jun 2024 11:56 am
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Tue 25th Jun 2024 11:56 am
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Tue 25th Jun 2024 11:56 am












