म्हसवड पोलिसांचा वाळू माफियाना दणका...
अवैद्य वाळू उपसा करणारे डंपर वाळू सह ताब्यात ; २५ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.विशाल गुरव पाटील
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
- बातमी शेयर करा

आंधळी, ता ३० म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफ सह पुन्हा एकदा अवैध धंद्यावर धडक कारवाई करत वाळू माफियांना दणका दिला असून म्हसवड परिसरामध्ये होत असलेला अवैद्य वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करत वाळू वाहतूक करणाऱ्या आरोपीसह डंपर वाहन आणि वाळूसह ताब्यात घेऊन अटक करून २५ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माणगंगा नदीच्या पात्रातून एक पिवळ्या रंगाचा डंपर ट्रक मध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्याबाबतचे गोपनीय बातमी काढून सदर डंपरला पकडण्यासाठी म्हसवड पुळकोटी, शिरताव तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये शोधघेत बनगरवाडी ते मेगा सिटी जाणाऱ्या रोडवर बनगरवाडी गावच्या फुलाजवळ पाठलाग करून डंपरला पकडले त्यामध्ये तीन ब्रास वाळू भरलेली असून आरोपी सोमनाथ आप्पा तोरणे वय ३२ वर्ष रा. कुकुडवाड ता. माण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर वाळू सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे म्हसवड परिसरातील अवैद्य वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पो. हवा. जगन्नाथ लुबाळ, राहुल थोरात, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, होमगार्ड अजित शेळके,अक्षय गायकवाड,पोलीस मित्र सुमित बोडरे यांनी केली.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 30th Apr 2025 05:04 pm
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 30th Apr 2025 05:04 pm