कार्यकर्त्यांच्या गर्दीत हवा फक्त 66 88 चीच

कोरेगाव मतदार संघात युवा कार्यकर्त्यांची गर्दी

शिवथर.:  कोरेगाव मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा जोरदार प्रचार चालू असून युवा कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटात युवक कार्यकर्ते यांच इनकमिंग जोरात चालू आहे सध्याचे कोरेगावचे विद्यमान आमदार यांच्या हुकूम शाहीला व दम बाजीला कंटाळून शशिकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाड्या थांबून पक्षप्रवेश करत आहेत 

 सध्याचे राजकारण यावेळी एकदम खालच्या थराला गेलेले आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दमबाजी करून सध्याचे कोरेगावचे आमदार हे पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु आमदार शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते या गोष्टीला न जुमानता तुतारी वाजवणारा माणूस याचाच प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवायचं असाच निर्धार युवक आणि युवती यांनी केला असून त्याच पद्धतीने कोरेगाव मतदार संघामध्ये काम चालू आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना मंत्री म्हणूनच निवडून द्यायचे असेही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि महिलावर्ग यांनी निश्चय केला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला