मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाबळेश्वर भागातील शिवसैनिक आणि नागरिकांचा पाठिंबा..
लहू चव्हाण - Mon 25th Jul 2022 05:44 am
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना,सोळशी, कांदाटी या भागातील शिवसैनिक आणि नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे आणि त्यांचे बंधू ठाण्याचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे आजोळ असलेल्या अहिर या गावी पाठिंबा देण्यासाठी शेकडो जणांची उपस्थिती होती.. वडील आणि बंधू यांचा गावकऱ्यांनी सत्कार करत शिंदे गटात प्रवेश केलाय.. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कोयना विभागाचे सुपुत्र पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याने या भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. एकनाथ शिंदेंना आणि शिंदे गटाला सर्व कोयना विभागातील नागरिकांचा पाठिंबा असून सामान्य कुटूंबातील मुलगा मुख्यमंत्री झाल्याने कोयना विभागातील नागरिकांच्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.कोयना विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांना चालना द्यावी. रोजगार, आरोग्य,पर्यटन त्याचबरोबर अनेक विकासकामे व्हावेत.अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केलीये...
#sataranews
#sataranewslive
#cmomaharashtra\
#satarazilhaparishad
#cmeknathshinde
#meeknathshinde
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 25th Jul 2022 05:44 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 25th Jul 2022 05:44 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 25th Jul 2022 05:44 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 25th Jul 2022 05:44 am
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 25th Jul 2022 05:44 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 25th Jul 2022 05:44 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 25th Jul 2022 05:44 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 25th Jul 2022 05:44 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 25th Jul 2022 05:44 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 25th Jul 2022 05:44 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 25th Jul 2022 05:44 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 25th Jul 2022 05:44 am












