गोडोली तळे परिसरात धर्मवीर श्री.छ. संभाजीराजे यांचा पुतळा बसविण्यास पालिकेची मंजुरी शाहुनगरी फौंडेशनच्या पाठपुराव्यास यश

Dharmaveer Mr. Ch. in Godoli Tale area. Municipality approves installation of statue of Sambhaji Raje Success in pursuit of Shahungari Foundation
धर्मवीर श्री.छ. संभाजीराजे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने पालिकेकडे गोडोली तळयाचे परिसरात प्रवेशव्दाराजवळ त्यांच्या कर्तृत्वास शोभेल असा पुतळा अथवा स्मारक उभारण्यात यावा, सदरबाबतीत योग्य त्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला घेऊन त्वरित प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याबाबत पालिकेने मागणीची दखल घेऊन पुतळा बसवण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरीय समितीकडे मान्यता घेण्यासाठी पालिकेने मंजुरी दिली असल्याचे म्हटले आहे.

सातारा – गोडोली तळे परिसरात धर्मवीर श्री.छ. संभाजीराजे यांचा पुतळा बसवण्याची मागणी शाहुगरी फौंडेशनच्यावतीने नगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्यास पालिकेने मंजुरी दिली असून हा विषय धोरणात्मक असल्याने जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती शाहुनगरी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्री.छ. वृषालीराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. 
पत्रकात, सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी असून या शहरामध्ये श्री.छ. शिवाजी महाराज यांचे वंशज वास्तव्यास आहेत. ऐतिहासिक शहर असलेल्या साता-यामध्ये श्री.छ. शिवाजीमहाराज यांचा पुतळा आहे परंतु स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर श्री.छ. संभाजीराजे यांचा पुतळा तसेच स्मारक अद्याप कुठेही नाही हे क्लेशदायक आहे. स्वराज्याचे रक्षण करणा-या छत्रपतींचे स्मारक साता-यात व्हावे ही शिवभक्तांची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्याबाबत धर्मवीर श्री.छ. संभाजीराजे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाहुनगरी फौंडेशनच्यावतीने पालिकेकडे गोडोली तळयाचे परिसरात प्रवेशव्दाराजवळ त्यांच्या कर्तृत्वास शोभेल असा पुतळा अथवा स्मारक उभारण्यात यावा, सदरबाबतीत योग्य त्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला घेऊन त्वरित प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याबाबत पालिकेने मागणीची दखल घेऊन पुतळा बसवण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेणे आवश्यक असल्याने जिल्हास्तरीय समितीकडे मान्यता घेण्यासाठी पालिकेने मंजुरी दिली असल्याचे म्हटले आहे. याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि नगरपालिका प्रशासन यांचे शाहूनगरी फाउंडेशन च्या वतीने आभार मानण्यात आले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला