कवठे गावातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने केले लंपास

 वाई :  वाई तालुक्यातील कवठे येथील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकवल्याची घटना घडली.या प्रकरणी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
दाखल करण्यात आली आहे.  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. १८ रोजी ६:३० वा. सुमारास कवठे गावच्या हद्दीत दोन अनोळखी इसमानी मोटरसायकलवर येऊन वैशाली कुंभार वय ४० (फिर्यादी) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला.यावेळी फिर्यादी या रोडवर पडल्याने त्यांच्या गळ्यातील १,१४,८४६/-रू. किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून तोडून चोरून नेहले त्यामुळे  त्याअज्ञात चोरट्याचा विरोधात भुईंज पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून याचा अधिक तपास 
पो.उ.नी. रत्नदीप भंडारे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला