पुसेगाव येथे एसटी व मोटरसायकलच्या धडकेत एक जण ठार
Satara News Team निसार शिकलगार - Sun 10th Jul 2022 08:44 am
- बातमी शेयर करा
पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9/7/2022 रोजी रात्री नऊ वाजून 55 मिनिटाचे सुमारास मौजे पुसेगाव तालुका खटाव गावचे हद्दीत राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पेट्रोल पंपाकडून पुसेगाव कडे मोटरसायकल वरून जाणारा सुरज जगताप वय 40 वर्षे यास पुसेगाव बाजू कडून दहिवडी बाजूकडे जाणारी एसटी चालक आनंदराव तुकाराम बोराडे राहणार बिदाल,तालुका माण जिल्हा सातारा यांनी त्याच्या ताब्यातील एसटी ही रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून येणारे मोटर सायकल स्वार सुरज जगताप वय 40 वर्षे यास रॉंग साईडला जाऊन जोरात धडक देऊन त्यास गंभीर दुखापती व मरणास कारणीभूत होऊन मोटरसायकलचे नुकसानीस कारणीभूत झाला आहे
पुसेगाव : पुसेगाव पब्लिक स्कूल गेट शेजारी पुसेगाव चे हद्दीत सेवागिरी पेट्रोल पंपाचे बाजू कडून पुसेगाव बाजूकडे जाणारी बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 11 डीइ 8747 ला पुसेगाव कडून दहिवडी कडे जाणाऱ्या एसटी क्रमांक एम एच 07 सी 9093 एसटीने चुकीच्या दिशेला जाऊन मोटरसायकलला धडक देऊन मोटर सायकल वरील सुरज जगताप व 40 वर्ष मुळगाव पांगरखेड,सध्या राहणार पुसेगाव, तालुका खटाव, यास जोरदार धडक दिल्याने सुरज जगताप हा गंभीर जखमी झाला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, वैद्यकीय अधिकारी पुसेगाव यांनी मयत घोषित केले. सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.
. पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9/7/2022 रोजी रात्री नऊ वाजून 55 मिनिटाचे सुमारास मौजे पुसेगाव तालुका खटाव गावचे हद्दीत राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पेट्रोल पंपाकडून पुसेगाव कडे मोटरसायकल वरून जाणारा सुरज जगताप वय 40 वर्षे यास पुसेगाव बाजू कडून दहिवडी बाजूकडे जाणारी एसटी चालक आनंदराव तुकाराम बोराडे राहणार बिदाल,तालुका माण जिल्हा सातारा यांनी त्याच्या ताब्यातील एसटी ही रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून येणारे मोटर सायकल स्वार सुरज जगताप वय 40 वर्षे यास रॉंग साईडला जाऊन जोरात धडक देऊन त्यास गंभीर दुखापती व मरणास कारणीभूत होऊन मोटरसायकलचे नुकसानीस कारणीभूत झाला आहे. सदर या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद झाली असून, पुढील तपास पुसेगाव पोलिसांचे कडून करण्यात येत आहे.
#pusegaon
#accidet
#PUSEGAONSATARA
#satara
#sataracivilhospital
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 10th Jul 2022 08:44 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 10th Jul 2022 08:44 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 10th Jul 2022 08:44 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 10th Jul 2022 08:44 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 10th Jul 2022 08:44 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 10th Jul 2022 08:44 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sun 10th Jul 2022 08:44 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 10th Jul 2022 08:44 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sun 10th Jul 2022 08:44 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sun 10th Jul 2022 08:44 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sun 10th Jul 2022 08:44 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sun 10th Jul 2022 08:44 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sun 10th Jul 2022 08:44 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sun 10th Jul 2022 08:44 am













