BRIKING मनोज घोरपडे यांना जामीन मंजूर

देशमुखनगर : मत्यापूर ता. सातारा येथील जिल्हा परिषद सदस्य आणि कराड उत्तर भारतीय जनता पक्षाचे नेते मनोज घोरपडे यांना उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला, गेल्या वर्षी खटाव माण साखर कारखान्यातील कामगार जगदिश जगताप यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांना अटक झाली होती, आज त्यांना मुंबंई उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला, ऑड. अशोक मुंदरकी, ऑड. बोडके, ऑड. प्रिया घार्गे यांनी काम पाहिले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला