राजेद्र कचरे वाईचे नवीन प्रांतअधिकारी नियुक्त

पाचगणी : वाई उपविभागाचे नवीन प्रातअधिकारी राजेद्र कचरे यांची प्रशाकीय बदलीने प्रातअधिकारी वाई म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे . वाईचे प्रांत राजेद्र जाधव यांची पुणे महानगरपालीका उपायुक्त म्हणुन नेमणुक देण्यात आली असल्याची माहीती समोर आली आहे .
   वाई उपविभागीय अधिकारी म्हणुन राजेद्र कचरे यांची नियुक्तीचे आदेश मिळाल्यानतंर कचरे यांनी वाई प्रातअधिकारीनम्हणुन पदभार स्वीकारला आहे . तर उपविभागीय अधिकारी राजेद्र जाधव यांनी पुणे महानगरपालीकेचा उपायुक्त म्हणुन पदभार स्वीकारला आहे .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला