जावळीतून गणेशोत्सव कालावधीमध्ये सहा जण हद्दपार.
कदिर मणेर
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
- बातमी शेयर करा

जावली .: मेढा.मा. पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख,मा.अप्पर पोलीस अधीक्षकं श्रीमती.वैशाली कडूकर,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बाळासाहेब भालचिम,यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पृथ्वीराज ताटे मेढा पोलीस ठाणे यांना मेढा पोलीस ठाणे हद्दीमधील सराईत गुन्हेगार यांचेवर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या होत्या.
सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडणेकरीता तसेच शांतता व सुव्यवस्था बिघडू नये याकरीता मा.सुधाकर भोसले प्रांत अधिकारी,सातारा यांना मेढा पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील आरोपी क्र.१) नितीन राजेंद्र लोखंडे रा. कुडाळ ता.जावली,२) तन्वीर हमिद पठाण रा.जवळवाडी ता.जावली,३) मंगेश भरत निकम रा.करंदी ता.जावली, ४) गणेश विष्णु धनावडे रा. करंजे ता.जावली,५) आकाश विठ्ठल आगलावे रा.बिभवी ता.जावली ६) अतुल रमेश खटावकर रा.कुडाळ ता.जावली यांचेविरूद्ध प्रतिबंधक कारवाई करणेकामी बी.एन.एस.एस.कलम १६३ अन्वये प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.त्या अनुशंगाने मा.हणमंत कोळेकर तहसिलदार जावली यांनी दि. ७/९/२०२४ ते १८/९/२०२४ पर्यंत सदर सराईत आरोपीना हद्दपार केलेबाबत आदेश पारीत केलेला आहे.त्याअनुशंगाने गणेशोत्सव कालावधीमध्ये सदर आरोपीना मेढा पोलीस ठाणे हद्दीतून दि १८/९/२०२४ अखेर हद्दपार करणेत आलेले आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
संबंधित बातम्या
-
वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप.
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
-
गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
-
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
-
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
-
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
-
वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
-
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 10th Sep 2024 07:23 pm
-
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 10th Sep 2024 07:23 pm