तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड पोलिसांकडून एका आरोपीस अटक

कराड : सातारा जिल्ह्यातील तडीपार गुंडांची माहिती काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिल्या होत्या त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी गुन्हे शाखेचे पथक प्रभारी सहाय्यक निरीक्षक गणेश कड तसेच पोलिसांना तडीपार गुंडांच्या हालचाली पडताळण्याबाबत सांगितले त्यानुसार तडीपार असतानाही अक्षय आनंदा नाटकर राहणार विरवडे तालुका कराड हा त्याचे गावी राहिल्याची बातमी शहर पोलिसांना मिळाली

 सदरच्या बातमीचे खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे गुन्हे प्रकटींग शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी आठ वाजता वीरवडे गावात जाऊन तडीपार अक्षय नाटकर याला ताब्यात घेण्यास गेले आसता पोलीस आले असल्याचे समजताच अक्षय पळून जाऊ लागला परंतु पोलिसांनी त्याला शेतापीने पकडून ताब्यात घेतले.

 या पुढील काळातही अशा प्रकारची कडक कारवाई करण्याचा इशारा वाजा आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी दिली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला