किरकोळ कारणावरून पत्नीचा नवऱ्याने दाबला गळा, बायकोचा झाला मृत्यू

कराड : कराड तालुक्यातील विंग गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीचा गळा आवळला यामध्ये बायकोचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीस ताब्यात घेतले आहे. मयुरी मयूर कणसे (वय 27 रा. विंग ता. कराड) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर मयूर कणसे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार, दि. ०१ रोजी कराड तालुक्यातील विंग येथे राहत असलेल्या मयुरी कणसे व मयूर कणसे या पती-पत्नीत किरकोळ कारणावरुन वाद झाला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पती मयूर कणसे याने पत्नी मयुरी हिचा गळा आवळला. यामध्ये मयुरी कणसे यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी संशयित पती मयूर कणसे याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला