मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना 29 लाखांची मदत.. जिल्हा संपर्कप्रमूख श्री निलेश मोरे

सातारा : मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्ण सेवेत उत्कृष्ठ कामगिरी करुण राज्यातील हजारो रुग्णाच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे सातारा जिल्हात शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन चे सातारा जिल्हा संपर्कप्रमूख श्री निलेश मोरे यांनी गेल्या 5 महिन्यात जिल्हातील 47 रुग्णांना तब्बल 29 लाखांची आर्थिक मदत मिळवुन दिली आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने फेब्रुवारी 2023 मधे विक्रमी 10 कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे त्यामध्ये सातारा मधील  निलेश मोरे यांचाही मोठा वाटा राहिलेला आहे
मुख्यमंत्री सहायता निधी व्यतिरिक्त राज्यातील धर्मादाय संस्था, वैद्यकीय उपचारासाठी मदत करणाऱ्या संस्था यांच्याशी संपर्क करुण निलेश मोरे यांनी मदत मिळवून दिली आहे
निलेश मोरे यांनी 47 रूग्णांना विविध आजाराबाबत तब्बल 29 लाखांची मदत मिळवून दिली आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध हॉस्पिटल मध्ये रूग्णांना व्यवस्थित उपचार व्हावेत यासह सवलत मिळवून देण्यासाठी निलेश मोरे  यांचे संपर्क कार्यालयातून मदत केली जाते. रुग्णांनी आपल्या आजाराबाबत अथवा आर्थिक मदतीसाठी श्री निलेश सुभाष मोरे यांचे संपर्क कार्यालय
57/1 गीते बिल्डिंग, रविवार पेठ, सातारा येथील आरोग्य सहाय्यक यांच्याशी 9922277774 /9096076644 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन निलेश मोरे यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष चे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे सर तसेच कश्य प्रमूख राम राऊंत सर जिल्हाप्रमुख दिपक चव्हाण असे सर्व पदाधिकारी मिळून प्रत्येक रुग्ण पर्यंत मदत मिळवुन दिली जाते.
जिल्ह्यातील एकही सर्वसामान्य गोरगरीब गरजू रुग्ण पैसे अभावी उपचारविना राहणार नाही याची काळजी घ्या असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशीच दिला होता त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रूग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मिळून प्रामाणिक प्रयत्न करत आहे. असे निलेश मोरे यांनी सांगितले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला