श्रीमंत शिवाजीराजे भोसले कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदीं
Satara News Team
- Wed 14th Sep 2022 08:46 am
- बातमी शेयर करा
दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारावे वंशज व साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथील खासगी रूग्णालयात मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने अती दु:ख झाले. ते एक गतिमान आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी लोकांमध्ये समरस होवून मोठ्या प्रमाणावर काम केले. साताऱ्याच्या प्रगतीत त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती, अशा शब्दात पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले श्रद्धांजली वाहिली आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 14th Sep 2022 08:46 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 14th Sep 2022 08:46 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 14th Sep 2022 08:46 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 14th Sep 2022 08:46 am
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 14th Sep 2022 08:46 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Wed 14th Sep 2022 08:46 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 14th Sep 2022 08:46 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 14th Sep 2022 08:46 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 14th Sep 2022 08:46 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 14th Sep 2022 08:46 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 14th Sep 2022 08:46 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 14th Sep 2022 08:46 am












