दारू तस्करांना मोका लावणार; मंत्री शंभूराजे देसाई

दारु तस्करीत दोनपेक्षा अधिकवेळा सापडणाऱ्या लोकांवर मोकासारखा गुन्हा
Liquor smugglers will be targeted; Minister Shambhu Raje Desai

सातारा : सातारा /गोवा आणि कर्नाटकातून कोल्हापूरमार्गे राज्यात दारु तस्करी होते. त्यातील लहान मोठय़ा अनेक मार्गावर आता पोर्टेबल ना बसवले जातील. दारु तस्करीत दोनपेक्षा अधिकवेळा सापडणाऱया लोकांवर मोकासारखा गुन्हा दाखल करण्याबाब राज्य शासन विचार करत आहे. तसे प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवण्याच्या सुचना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱयांना दिल्या असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीनंतर देसाई म्हणाले गोवा राज्यातून येणाऱया मार्गावर कडक तपासणीसाठी नाके उभारण्यात येतील. उत्पादन शुल्क राज्यात तिसऱया क्रमांका उत्पन्न देणारे खाते असून गतवर्षी 17 हजार 500 कोटी रुपयांचा महसूल राज्याला दिला. अवैध दारु वाहतूक रोखण्यासाठी तात्पुर्ते नाके उभारणीसह फ्लाईंग स्क्वॉड सक्ष करुन उत्पादन वाढवले जाईल. उत्पादन श्ल्कुमधील रिक्तपदे एमपीएससी मार्फत भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. रिक्त जागांपैकी 50 टक्के जागांची विभागांतर्गत होणार लवकरच सुरू केली जाईल. म्हणूनच निर्णय घेतला माझा पक्ष काँग्रेससोबत जाणार नाही. थसे झाले तर शिवसेनेच दुकान बंद करीन, असे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. याचे अनुकरण आता करण्याची वेळ आली आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरफटत जात होती. भाजपसोबत असलेली पूर्वीची युती आम्ही पुर्नजिवीत केली. ही आमची जुनी युती आहे. म्हणूनच आम्ही तीन महिन्यापूर्वी तो निर्णय घेतल्याचे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले. ना. देसाई म्हणाले, जुलै अखेरपर्यंत आलेल्या हरकतींवर अभ्यास सुरू. मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय नाही. आमच्या दसरा मेळाव्याची तुलना कोणासोबत नाही. आम्ही गर्दी खेचू चार दिवसातच दूध का दूध होईल. आमच्यावर आत्मक्लेषाची वेळ येणार नाही. आमचा एकही आमदार आरेरावी किंवा आतताईने बोलत नाही. आम्ही सर्व प्रकारचे भान ठेवून बोलतो. 2024 आमचे 50 चे 52 होतील पण 49 होणार नाहीत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला