गुजरात येथे होणाऱ्या 36 व्या राष्ट्रीय गेम्स धनुर्विद्या स्पर्धेमध्ये दृष्टी आर्चरी अकॅडमीच्या तीन खेळाडूंची निवड

सातारा : गुजरात येथे होणाऱ्या 36 व्या राष्ट्रीय गेम्स धनुर्विद्या स्पर्धेमध्ये दृष्टी आर्चरी अकॅडमीचे तीन खेळाडू यांची निवड झालेली आहे ही स्पर्धा दिनांक 1  आक्टोंबर 2022 ते 6 ऑक्टोबर 2022 या रोजी अहमदाबाद येथे संपन्न होणार आहेत
   या स्पर्धेमध्ये आदिती गोपीचंद स्वामी हे कंपाउंड राउंड मुली व प्रथमेश भालचंद्र फुगे व ओझेस प्रवीण देवताळे हे दोन खेळाडू कंपाउंड राऊंड मुले या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक म्हणून मानद प्रशिक्षक प्रवीण सावंत (सातारा पोलीस )यांचे देखील संपूर्ण महाराष्ट्र संघावर प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड झालेली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील एस पी एस आर्चरी अकॅडमी चा पार्थ सुशांत साळुंखे याची देखील रिकर्व राऊंड मुले या स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे या स्पर्धेसाठी दृष्टी आर्चरी अकॅडमी सातारा चे अध्यक्ष सुजित शेडगे उपाध्यक्ष धन्वंतरी वांगडे सचिव सायली सावंत खजिनदार जितेंद्र देवकर व सर्व संचालक यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या , सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल साहेब, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे तथा भारतीय धनुर्विद्या संघटनेचे महासचिव प्रमोद  चांदुरकर सर व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सहसचिव प्रशांतजी देशपांडे सर सातारा जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव चंद्रकांत भिसे , शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ चे सचिव तुषार पाटील सर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक सर यांनी देखील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला