न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील प्रिन्स सुनिलकुमार चौरसिया याची राज्य स्तर किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

सातारा : शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असणाऱ्या प्रिन्स सुनिलकुमार चौरसिया याने शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या ' १७ वर्षाखालील मुले शालेय विभागस्तरीय  किक बॉक्सिंग स्पर्धेत ' सुवर्ण पदक  पटकावले असून त्याची राज्य स्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

         विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करून सर्वांगीण विकास घडवणारी  संस्था आणि शाळा .  शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव मा. श्री.तुषार पाटील सर यांची प्रेरणा व शोर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रियांका माने यांचे मार्गदर्शन  त्याला लाभले.

      शिक्षण प्रसारक संस्थेच्या  अध्यक्षा मा.सौ. वत्सला डुबल मॅडम,उपाध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ किर्दत सर , उपाध्यक्ष मा. श्री. नंदकिशोर जगताप सर , सचिव मा. श्री.  तुषार पाटील सर , स्कूल कमिटी चेअर पर्सन मा.सौ. प्रतिभा चव्हाण मॅडम, संचालिका मा. सौ. हेमकांची यादव मॅडम व माजी अध्यक्ष मा.श्री.प्रतापराव पवार सर , संचालक मा.श्री. धनंजय जगताप सर, इतर सर्व संचालक , मुख्याध्यापिका सौ. निलम शिंदे, पर्यवेक्षिका कु. दिपाली कदम,पी. आर. ओ. सौ. मंजुषा किरकिरे,क्रीडा शिक्षिका सौ.कोमल घाडगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पालक व करंजे ग्रामस्थ यांनी प्रिन्स व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला