ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
Satara News Team
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
- बातमी शेयर करा
सातारा : ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा ही संस्था गेल्या सहा वर्षापासून सातारा जिल्ह्यातील खेळांच्या क्षेत्रात कार्यरत आहे या अकॅडमी तर्फे रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी आयोजित केलेले मल्लखांब आर्चरी रायफल शूटिंग मॅट कुस्ती लाठी काठी ड्रील कॉम्पिटिशन या विभागातल्या स्पर्धा घेण्यात आल्या असून या स्पर्धेमध्ये ६०० मुलांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धा श्री चैतन्य टेक्नो स्कूल सातारा या ठिकाणी भरवण्यात आल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पिस्तूल रायफल शूट मध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय श्री हेमंत जाधव सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले तसेच सिरी वेंकट, शिवानी सिंग अपूर्वा नेवसे अमोल बल्लाळ सर टीम इन्चार्ज ओंकार यादव अभिषेक सर अथर्व सर ड ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी टीम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या स्पर्धेसाठी कोल्हापूर सांगली सातारा पुणे या सर्व जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांचे आयोजन अतिशय उत्कृष्ट असून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही चांगला प्रतिसाद मिळाला आहे यापुढेही अशा स्पर्धांचा आयोजन व्हावे अशी इच्छा पालकांनी व्यक्त केली.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
संबंधित बातम्या
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Tue 3rd Mar 2026 02:29 pm













