सातारा पोलिसांकडून अवैध धंद्यांवरील कारवाईसाठी ‘दक्ष – 2.0’ व्हॉट्सअप प्रणाली कार्यान्वित
Satara News Team
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा पोलीस विभागातर्फे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी, तक्रार नोंदविण्यासाठी दक्ष अभियानाअंतर्गत ‘दक्ष २.०’ ही व्हॉट्सअप प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
या व्हॉट्सअप प्रणालीचा नंबर ९९२३२३४१०० हा असून या प्रणालीद्वारे दक्ष व जागरुक नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध धंद्यांविषयी माहिती सहजरित्या पोलिसांपर्यंत पोहोचविता येणार आहे.
सातारा पोलीस ‘दक्ष २.०’ च्या मदतीने अवैध धंद्यांवर कारवाई करत आहे. तरी नागरिकांना कोणत्याही अवैध धंद्याबद्दल किंवा अवैध कारभाराबद्दल माहिती द्यावयाची असल्यास नागरिकांनी दक्ष या प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदणी करावी, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 28th Sep 2024 06:59 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 28th Sep 2024 06:59 pm









