फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
मा.खा.रणजीतसिंह निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी केले अभिवादनराजेंद्र बोन्द्रे
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
- बातमी शेयर करा
फलटण : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती फलटण यांचे वतीने परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या तिथीनुसार फलटण शहरात आज शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ फलटण येथे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले, बांधकाम समितीचे सभापती सोमा शेठ जाधव, नियोजन समितीचे सभापती संदीप चोरमले, ज्येष्ठ नगरसेवक अशोक जाधव, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक रोहित नागटिळे, किरण राऊत, रुपाली सस्ते, मोहिनी हेंद्रे, नगरसेवक रोहित नागटिळे, सातारा जिल्हा भाजपाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक सुदाम आप्पा मांढरे, रवींद्र काका बर्गे, नगरसेविकासह स्वाती भोसले, कांचनताई व्हटकर, माजी नगरसेवक जाकिर मनेर, अमित बेडके, अमोल सस्ते, राजाभाऊ हेंद्रे तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आणि फलटण तालुक्यातील सर्व मान्यवरांनी उपस्थितीत राहुल छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मानाचा मुजरा करण्यात आला. फलटण शहरातील व तालुक्यातील युवा शिवप्रेमींनी दुचाकीची रॅली संपूर्ण शहर व काढून शिवरायांच्या पवित्र स्मृतीस आणि कार्यास स्मरण अभिवादन करण्यात आले. पारंपारिक वेशात काढलेली ही युवकांची दुचाकी रॅली आजचे खास विशेष आकर्षण ठरले लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होऊन शिवतीर्थानी शंभू तीर्थ फलटण येथे शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सर्वांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी परंपरेनुसार फलटण शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते यावर्षीही सर्वांनी एकजुटीने योग्य आणि शिस्तबद्ध नियोजन करून फलटण येथे हा परंपरागत शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने डीवायएसपी विशाल खांबे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काळे व इतर पोलीस बांधवांच्या वतीने छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
फलटण : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती फलटण यांचे वतीने परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या तिथीनुसार फलटण शहरात आज शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ फलटण येथे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले, बांधकाम समितीचे सभापती सोमा शेठ जाधव, नियोजन समितीचे सभापती संदीप चोरमले, ज्येष्ठ नगरसेवक अशोक जाधव, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक रोहित नागटिळे, किरण राऊत, रुपाली सस्ते, मोहिनी हेंद्रे, नगरसेवक रोहित नागटिळे, सातारा जिल्हा भाजपाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक सुदाम आप्पा मांढरे, रवींद्र काका बर्गे, नगरसेविकासह स्वाती भोसले, कांचनताई व्हटकर, माजी नगरसेवक जाकिर मनेर, अमित बेडके, अमोल सस्ते, राजाभाऊ हेंद्रे तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आणि फलटण तालुक्यातील सर्व मान्यवरांनी उपस्थितीत राहुल छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मानाचा मुजरा करण्यात आला.
फलटण शहरातील व तालुक्यातील युवा शिवप्रेमींनी दुचाकीची रॅली संपूर्ण शहर व काढून शिवरायांच्या पवित्र स्मृतीस आणि कार्यास स्मरण अभिवादन करण्यात आले.
पारंपारिक वेशात काढलेली ही युवकांची दुचाकी रॅली आजचे खास विशेष आकर्षण ठरले लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होऊन शिवतीर्थानी शंभू तीर्थ फलटण येथे शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सर्वांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी परंपरेनुसार फलटण शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते यावर्षीही सर्वांनी एकजुटीने योग्य आणि शिस्तबद्ध नियोजन करून फलटण येथे हा परंपरागत शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने डीवायएसपी विशाल खांबे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काळे व इतर पोलीस बांधवांच्या वतीने छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sun 19th Apr 2026 01:47 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sun 19th Apr 2026 01:47 pm













