सातारा शहराचे प्रवेशद्वारच बनलाय मृत्यूचा सापळा

The entrance of Satara city has become a death trap

सातारा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या समस्येवरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलेच रान उठवलेय.. सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाढे फाटा या ठिकाणी पडलेले खड्डे वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत.. रस्त्याला पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे शहरात जाणाऱ्या-येणाऱ्यांचे वाहन या खड्ड्यात जोरात आदळत असल्याने वाहनांचे नुकसान होऊन अनेक अपघात घडत आहेत.जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत हे खड्ड्यांमध्ये आदळून होत आहे..नागरिक जीव मुठीत घेऊन गाड्या चालवत  असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि NHAI च्या वादात हा खड्डा काही केल्या भरला जात नसल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.. संबंधित विभागाने हा धोकादायक खड्डा भरावा अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले आहे..

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला