उत्तर कोरेगा मध्ये अनेक पतसंस्था बंद तर काही संस्था देईनात वार्षिक अहवाल
Satara News Team
- Sat 5th Nov 2022 08:15 am
- बातमी शेयर करा
उत्तर कोरेगाव तालुका तसा दुष्काळी भाग परंतु सहकारात जिल्ह्यात नाव - लौकीक परंतु आता या भागात अनेक सहकारी पतसंस्थानी ढिसाळ कारभार अन अझानी संचालक त्यामुळे सोळशी पासून ते पळशी पर्यत अनेक पतसंस्थानी अखेर आपले दरवाजे बंद केले तर काही पतसस्थानी विलीनीकरन करून मोकळ्या झाल्या या मध्ये भरडला गेला तो ठेवीदार सभासद बंद सस्था मधी शेअर्स ठेवी गेल्या गंगाजली संचालक मंडळ झाले नामा - निराळे तर ज्या पतसंस्था अस्थिवात आहे त्या देखाल सभासदाना घरपोहोच वार्षिक अहवाल देत नाही त तर वार्षिक सभेमध्ये सभासदाना वार्षिक अहवाल दिला जात नाही परंतु वार्षिक अवाहलाचे वाचन आणि एक मुख्याने ठराव मंजूर त्यानंतर सभासदांना स्नेह भोजन अशी वार्षिक सभा झाली आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 5th Nov 2022 08:15 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 5th Nov 2022 08:15 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 5th Nov 2022 08:15 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 5th Nov 2022 08:15 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 5th Nov 2022 08:15 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 5th Nov 2022 08:15 am
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Sat 5th Nov 2022 08:15 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Sat 5th Nov 2022 08:15 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 5th Nov 2022 08:15 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sat 5th Nov 2022 08:15 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sat 5th Nov 2022 08:15 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sat 5th Nov 2022 08:15 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sat 5th Nov 2022 08:15 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sat 5th Nov 2022 08:15 am













