मराठा समाज आणि अरबी समुद्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या गोष्टींसाठी विनायक मेटे यांनी दिलेलं योगदान कोणीही विसरू शकत नाही - आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

No one can forget Vinayak Mete's contribution to Maratha society and Chhatrapati Shivaji Maharaj Memorial in the Arabian Sea - A. Shivendrasinharaje Bhosle

 सातारा : बीड जिल्ह्याचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य विनायक मेटे यांचे निधनाच्या बातमीने मन हेलावून गेलंय.. मराठा आरक्षण, मराठा समाज आणि अरबी समुद्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या गोष्टींसाठी विनायक मेटे यांनी दिलेलं योगदान कोणीही विसरू शकत नाही.. मराठा समाजाला प्रामुख्याने न्याय मिळवून देण्याचे काम विनायक मेटे यांनी मोठ्या प्रमाणात केले याचे मूल्यमापन शब्दात करणे कठीण आहे.. मराठा समाजाला विनायक मेटे यांच्या जाण्याने दुःख झाले आहे.. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती न भरून निघण्यासारखी आहे.. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे सांगत विनायक मेटे यांना भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्रद्धांजली अर्पण केलीये..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला