'बच्चा समझ के छाेड दिया'. उदयनराजे चे दिलखुळास उत्तर
Satara News Team
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
- बातमी शेयर करा
सातारा: सातारा लाेकसभा मतदारसंघात अद्याप महायुती असाे अथवा महाविकास आघाडी काेणीच उमेदवार जाहीर केलेला नाही. उदयनराजेंनी निवडणुक बिनविराेध करण्याचा डाव आखला आहे का? असे राजेंना माध्यमांनी विचारताच त्यांचे (सगळ्यांचे) माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते देखील विचार करताहेत. आपण म्हणताे ना बच्चा समझ के छाेड दिया. आता हा बच्चा माेठा झाला आहे हे त्यांना समजलंय. मला माझं कार्य केले पाहिजे. त्यांना त्यांचे कार्य केले पाहिजे. काही असलं तरी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत हाेईल असेही राजेंनी नमूद केले. खासदार उदयनराजे भाेसले यांनी सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) लाेकसभा निवडणुक लढविण्यासाठीची जय्यत तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यात मतदारसंघात बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. ग्रामीण भागात दाैरा करुन उदयनराजे भाेसले हे लाेकांपर्यंत त्यांचे विचार पाेहचवत आहेत. आजही त्यांनी माध्यमांशी बाेलताना मी निवडणुक लढविणारच असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. खासदार उदयनराजे भाेसले यांनी सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) लाेकसभा निवडणुक लढविण्यासाठीची जय्यत तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यात मतदारसंघात बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. ग्रामीण भागात दाैरा करुन उदयनराजे भाेसले हे लाेकांपर्यंत त्यांचे विचार पाेहचवत आहेत. आजही त्यांनी माध्यमांशी बाेलताना मी निवडणुक लढविणारच असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. उदयनराजे भाेसले म्हणाले प्रतिस्पर्धी काेणीही असाे शशिकांत शिंदे असाेत, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील अथवा पृथ्वीराज चव्हाण. वैचारिक मतभेद असले तरी या सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 4th Apr 2024 05:32 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 4th Apr 2024 05:32 pm













