बोरगाव ठाण्याअंतर्गत दहा जण दि. ७ ते दि. १८ सप्टेंबर अखेर हद्दपार
Satara News Team
- Sun 8th Sep 2024 10:27 am
- बातमी शेयर करा
सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत गणेशोत्सव काळात दि. ७ ते दि. १८ सप्टेंबर अखेर १० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश सातारा तहसीलदारांनी काढले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाजीराव बबन कमाने (सासपडे, ता. सातारा), पांडुरंग श्रीरंक मोहिते (आंबेवाडी, ता. सातारा), अंकुश शिवाजी सावेकर (वेणेगाव, ता. सातारा), चंद्रकांत दिनकर सावंत (वेणेगाव), हरिदास रामचंद्र राठोड (अपशिंगे, ता. सातारा), काकासाहेब राजाराम सासणे (अतित, ता. सातारा), योगेश दिलीप अवघडे (सासपडे, ता. सातारा), वैभव मोहन निजम (कुमठे, ता. सातारा), तानाजी मुरलीधर कमाने (सासपडे), शकीला गुलाब मुलाणी (टिटवेवाडी-देशमुखनगर, ता. सातारा) यांना बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 8th Sep 2024 10:27 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 8th Sep 2024 10:27 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 8th Sep 2024 10:27 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 8th Sep 2024 10:27 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 8th Sep 2024 10:27 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 8th Sep 2024 10:27 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 8th Sep 2024 10:27 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 8th Sep 2024 10:27 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 8th Sep 2024 10:27 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 8th Sep 2024 10:27 am









