निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू

सातारा : साताऱ्यातील ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा काल निवडणुकीचे संपूर्ण कामकाज संपून घरी परतत असताना अपघाती निधन झाले आहे 

या बाबत अधिक माहिती अशी निवडणूक प्रक्रियेमध्ये ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम हे आलेवाडी येथील तलाठी म्हणून कार्यरत होते दिवसभर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतपेट्या निवडणूक कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती संपूर्ण मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली काउंटिंग बूथवर जमा केल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास घरी परतत असतानाच पाठीमागून अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर अपघात हा सातारा पुणे महामार्गावर उडतडे गावच्या हाती मध्ये झाला आहे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला