कळंबी ता.खटाव येथील आरंभ अंतर्गत पालक मेळावा उत्साहात.
अशपाक बागवान
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
- बातमी शेयर करा

खटाव : कळंबी ता.खटाव येथील विकास सेवा सोसायटी च्या इमारतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या मा. सुनिताताई कदम आणि सिद्धनाथ पतसंस्थेच्या मा.संचालिका सौ.सोनियाताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रयत्नातून पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ० ते ३ वयोगटातील बालकांचे आहार आणि संगोपनाची काळजी तसेच ० ते ५ वयोगटातील बालकांची बौध्दीक, शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी आवश्यक घेण्यात येणारी काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अंगणवाडीतील बालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मार्गदर्शन तसेच आपुलकीच्या काही सुचना दिल्या. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मा.पाटोळे मॅडम, मा.गायकवाड मॅडम, कळंबी गावच्या मा.सरपंच सौ.मिनाज मुलाणी, मा.उपसरपंच सतिश काळे, मा.चेअरमन हरिदास सावंत, पोलिस पाटील सगरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Wed 24th Jul 2024 06:06 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Wed 24th Jul 2024 06:06 pm