पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट...हेमंत पाटील
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
- बातमी शेयर करा
कराड : अमेरिकेच्या संसदेमध्ये जॉन्सन ऍपिस्टिन यांचा दहा पानांचा अहवाल सादर झाला आहे मात्र अद्यापही तो अहवाल सर्वांसाठी खुला झाला नाही तो अहवाल खुला झाल्यास त्याचा परिणाम हा भारताच्या राजकीय परिस्थिती वरती मोठा विपरीत परिणाम होणार असून भारताच्या पंतप्रधान पदासाठी मराठी माणूस बसला तर नवल वाटू नये असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी केला आहे.
कराड येथील निवासस्थानी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एपिस्टन अहवालाबाबत धक्का दायक माहिती दिली आहे...
वास्तविक हे प्रकरण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चे असून त्यामुळे मुंबई किंवा दिल्ली येथे जाऊन भूमिका स्पष्ट करणार आहे ह्या महिनाभरात देशाच्या राजकारणात मोठी घडामोड ही दिसेल असा दावा ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे
दरम्यान ह्या मुद्याचा मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांनी ट्विट केले असल्यामुळे एपेस्टीन अहवालाबाबत मोठी उत्सुकता लागली आहे...
@karad
@pruthvirajchavan
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Tue 2nd Dec 2025 12:15 pm













