निवडणूक आल्यावर आता मिठ्या मारणे आणि पप्प्या घेणे सुरू होईल आ.शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

सातारा - साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी नगरपालिका हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था आणि रखडलेली कामे या वरून खा. उदयनराजे आणि त्यांची नगरपालिकेत असणारी सातारा विकास आघाडी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.या वेळी बोलत असताना ते म्हणाले प्रशासक आला म्हणजे आपली जवाबदारी संपली अस होत नाही आता नगराध्यक्ष कुठे आहेत ? ज्यांच्या कडे नगरपालिका होती त्या उदयनराजेंच्या घरासमोर असलेल्या रस्त्याची काय अवस्था आहे ? साताऱ्यात प्रशासक आला म्हणजे आपली जवाबदारी संपली का ? निवडणूक आल्यावर आता मिठ्या मारणे आणि पप्प्या घेणे सुरू होईल असा निशाणा आ.शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर साधला.  

मात्र, काल दिवसभरात शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लक्ष केल्यानंतर आज उदयनराजे नक्की काय प्रत्युत्तर देतील हेच पहाव लागणार आहे

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला