शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप विजयकुमार भुजबळ यांची निवड..
Satara News Team
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
- बातमी शेयर करा
सातारा : प्रत्येक वर्षी शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षण साठी महाराष्ट्र राज्यातील 20 प्राथमिक शिक्षकांसाठी आणि 10 माध्यमिक शिक्षकांसाठी दिली जाते. यावर्षी सातारा जिल्ह्यातून विजयकुमार किसन भुजबळ उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर यांची निवड झाली आहे, भुजबळ यांच्या आर्मी मुलींची लढाई संकटाशी या उपक्रमासाठी निवड झाली आहे.
. भुजबळ सर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात. शरदचंद्र पवार फेलोशिप साठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे , भुजबळ हे तंत्रस्नेही शिक्षक असून vkbeducation.com ही वेबसाईट शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी भुजबळ हे कार्यरत असून अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आहेत.
कोरेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले असून
शिक्षण विस्ताराधिकारी वनिता मोरे, मनीषा चंदुरे, सीमा बर्गे, संगीता नलावडे, केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी, मुख्याध्यापिका मंगल शिंदे,आणि रेखा पवार, वृषाली घोरपडे, वैशाली बागाव, सारिका टंकसाळे, अश्विनी कुंभार, रेश्मा बागडे या सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 4th Dec 2024 05:03 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 4th Dec 2024 05:03 pm









