संतोष इंजिनिअरिंगच्या बेकायदेशीर खोदकामा केल्याने मेढा पोलिसानी केला गुन्हा दाखल

शिवसेना उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांच्या प्रयत्नांना यश

सातारा : सातारा-मेढा रस्त्यावर कोंडवे गावच्या हद्दीत एका खाजगी कंपनीची ओ.फ.सी.केबल बेकायदेशीररित्या विनापरवानगी टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत होती या संदर्भात शिवसेना उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी सातारा न्युजच्या माध्यमातून आवाज उठवला होता  आणी हे काम बंद पाडले होते त्याच्या या अंदोलनाची व सातारा न्युज ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दाखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासकीय मालमत्तेच नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे बांधकाम विभागाला उशीरा सुचलेल शाहानपन स्वागतार्ह आहे परंतु ही कारवाई बैल गेला आणी झोपा केला अशीच झाली आहे कारण तक्रार देऊनही बेकायदेशीर सुरू असलेल्या कामावर तेथे वापरण्यात आलेल्या वाहनांवर त्यात प्रामुख्याने ट्रक क्रं.एम.एच42एफ6696,पाण्याचा टँकर ज्याचा क्रमांक एम.एच.12 ए.डब्ल्यू.6040 यासह पिकअप व पोकलेन या वाहनांसह खोदकाम करणारी मशीन अशा साहित्याचा वापर बेकायदेशीर खोदकाम करण्यासाठी आला होता.ती वाहने या ठिकाणाहून रातोरात गायब झाल्याची माहीती मिळत आहे

ही वाहने गायब होण्यामागचा सूत्रधार कोण हे पोलीस आता शोधणार का ? 
का तेरी भी चुप मेरी भी चुप आसच या प्रकरणात घडणार हेच आता पहाव लागणार आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला