विभागीय युनिफाईट शालेय स्पर्धेत सातारा जिल्ह्याचा विजय डंका
20 विध्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत निवडकोमल वाघ-पवार
- Thu 30th Mar 2023 11:59 am
- बातमी शेयर करा

सातारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा क्रीडा परिषद सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी व युनिफाईड वेल्फेअर असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 19 मार्च 2023 रोजी* छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे 3री विभागीय शालेय युनिफाईट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये सातारा ,सांगली, सांगली मनपा, कोल्हापूर, कोल्हापूर मनपा ,अशा विभागातून पाच टीम एकत्र येऊन 128 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या सातारा जिल्हा च्या खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 19 खेळाडूंची निवड झाली यामध्ये 17 वर्ष खालील गटामध्ये श्रेयस सुभाष शेडगे ,अमित अरविंद क्षीरसागर ,,मयंक राहुल चव्हाण, कुणाल उमेश वाडकर ,प्रथमेश रवींद्र ढमाळ, सोहम अजित वाडकर ,आर्यन मोहन वाडकर, वहिदाबांनो लालसाब मुलाने, प्रेरणा प्रमोद पोळ ,प्रज्ञा प्रशांत तोटनाक, ज्ञानेश्वरी चतुर्भुज पवार, धनश्री दत्तात्रय साबळे, 19 वर्षा खालील
माणिक नारायण राहुडे, संजीवनी रवींद्र काटकर ,साक्षी महादेव कदम ,स्नेहा सोमनाथ राजपुरे, श्रावणी रमेश सुर्वे ,अमृता संजय बाबर, साक्षी रमेश शिरतोडे, यांनी यश मिळवले या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी माननीय श्री खरात सर जिल्हा कार्याध्यक्ष श्री अजित वाडकर जिल्हा उपाध्यक्ष टेक्निकल प्रमुख श्री अविनाश गोंधळी लाल साप मुलाने अनिल शेलार सुरेंद्र परमने गणेश शिंदे विजय अवघडे अक्षय पवार अर्जुन कळंबे ,संदीप वाघमारे ,अंकुश माने विलासराव पिसाळ सागली जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन पाटील, कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी सतीश वडांगेकर व सर्व संचालक मंडळ यांच्या शोभ असते तर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण तालुका क्रीडा अधिकारी सौ भोसले मॅडम श्री प्रशांत मोरे सर विभागीय तथा जिल्हाध्यक्ष कराष्टाईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मिडल्स देऊन सत्कार करण्यात आला ,सातारा सांगली कोल्हापूर या जिल्हा प्रतिनिधींना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच पंच म्हणून काम करणारे वैष्णवी वेल्हाळ ,सुशांत सत्वधीर ,यश जाधव ,रसूल मुलानी, आकाश कांबळे ,वहिदा मुलांनी रेश्मा मुलानी , वैष्णवी माने यांना तालुका क्रीडा अधिकारी सौ भोसले मॅडम यांच्या शुभहस्ते मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या या विजय विद्यार्थ्यांना कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे ,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री युवराज नाईक साहेब, जि प सदस्य रेश्माताई शिंदे ,युनिफाईट चे जिल्हाध्यक्ष डॉ संदीपभाऊ शिंदे तसेच तालुका क्रीडा अधिकारी श्री खरात सर श्री माने सर श्री कोळी सर भोसले मॅडम यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व यादी वाचन जिल्हा सचिव नितीन सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गोंधळी यांनी केले आणि या स्पर्धा सातारा येथे घेण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे सहकार्य केले त्याबद्दल जिल्हा असोसिएशन चे कार्याध्यक्ष अजित वाडकर सर यांनी क्रीडा कार्यालयाचे व सर्व स्टाफचे आभार मानले
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 30th Mar 2023 11:59 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 30th Mar 2023 11:59 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 30th Mar 2023 11:59 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 30th Mar 2023 11:59 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 30th Mar 2023 11:59 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 30th Mar 2023 11:59 am
संबंधित बातम्या
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 30th Mar 2023 11:59 am
-
चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
- Thu 30th Mar 2023 11:59 am
-
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत साताऱ्यातील आदित्य विजय खामकर याने पटकावले सुवर्ण पदक
- Thu 30th Mar 2023 11:59 am
-
श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...
- Thu 30th Mar 2023 11:59 am
-
सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...
- Thu 30th Mar 2023 11:59 am