वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील चैन चोरून नेणाऱ्याला अटक
Satara News Team
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
- बातमी शेयर करा

सातारा : दिनांक 29 मार्च रोजी राजसपुरा पेठ येथील एका अनोळखी महिला व इसमाने एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील चैन कात्रीच्या साह्याने कट करून जबरदस्तीने चोरून नेली होती याबाबत श्रीमती बीबीहव्वा बशीरभाई बागवान वय 63 राहणार राजसपुरा पेठ सातारा यांनी तक्रार दाखल केली होती सदर गुन्हा हा गंभीय स्वरूपात असल्याने पोलीस अधीक्षक व पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर पोलीस अधीक्षक गणेश किंद्रे यांनी सदर आरोपीचा व मुद्देमालाचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे डि बी पथकातील कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती प्राप्त केली त्या अनुषंगाने एका इसमास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचे सोबत असणारे एका महिलेने गुन्हा केला असल्याचे सांगितले या गुन्ह्यातील चेन त्याच्याजवळ मिळून आली पोलिसांनी ती जप्त केले आहे या गुन्ह्यात हुसेन मोहम्मद शफी काष्टेकर वय 20 बेळगाव राज्य कर्नाटक आणि रुक्साना सलीम चीनगुंडी राहणार बेळगाव राज्य कर्नाटक यांना अटक करण्यात आले आहे
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
संबंधित बातम्या
-
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कराडमधील दोन डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ धक्कादायक प्रकार
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
-
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
-
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
-
बोडके येथे घोडा नाचवण्याच्या कारणावरून लोखंडे रोड,फायटर व लाकडी काठीने मारहाण
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
-
35 वर्षीय नरधमाने 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज पुन्हा हॅक
- Sat 1st Apr 2023 07:00 pm
-
शिरवळ पोलीसांकडून विनयभंगाचा गुन्हा ३ तासात उघड
- Sat 1st Apr 2023 07:00 pm