काय आहे आजची तुमची रास पहा आज 1 ऑगस्ट 2022

आजचे राशिभविष्य (दिनांक १ ऑगस्ट )

मेष

आज समाधानी वृत्ती राहील.आहे. नवीन लोकांच्या ओळखी होतील. सोपी कामे हातावेगळी करून टाका. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका.

वृषभ

नवीन व्यवसायासाठी गुंतवणुकीसह नवीन मार्ग सुचतील. नवीन उधारी करू नका. खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. आक्रमक होऊ नका.

मिथुन

नवीन परिचय होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ समाधानकारक राहील. कामांत सुयश येईल.

कर्क

दैनंदिन कामे मार्गी लागतील. नोकरीत स्थिती चांगली राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. रेंगाळलेली कामे करून घ्या.

सिंह

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हातून दान-धर्म घडणार आहे. प्रवासाचे योग येतील. भाग्याची चांगली साथ राहील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील.

कन्या

घरामध्ये वाद विवाद टाळो. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. आर्थिक आवक चांगली राहील. मनात विचारांची गर्दी होईल. वादात पडू नका.

तुळ

विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. खरेदी कराल. समारंभात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील, भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल.

वृश्चिक

नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. वाद-विवाद टाळा. घरगुती वाद त्रस्त करतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास टाळा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.

धनु

घरामध्ये आनंदी वातावरण असेल. नोकरीत चांगला कालावधी आहे. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल.प्रेमाची कबुली देण्यास हरकत नाही.

मकर

दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टी व्यवहार पुढे सरकतील. घरातील महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल. जिद्द व सातत्याने आपण कामे मार्गी लावाल.

कुंभ

तरुणांना नोकरी, व्यवसायामध्ये चांगली संधी मिळेल. कामामध्ये प्रगती होईल. नोकरीची अपेक्षित संधी येण्याची शक्यता. पैशाची आवक चांगली राहील.

मीन

प्रगतीचा वेग उंचावेल. पैशाची आवक चांगली राहील. अचानक धनलाभ होईल. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. नोकरी-व्यवसायात भरभराट होईल.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला