वडोली भिकेश्वर येथे रानामध्ये वीज पडून बैलाचा मृत्यू

उंब्रज, दि. 30( वार्ताहर) वडोली भिकेश्वर ता.कराड येथील कवठे रोड वरील असलेल्या विलास पाटील यांच्या शेतामध्ये खुरपणी चालू असताना आज दुपारी दोनच्या सुमारास बैलाच्या अंगावरती वीज पडून त्यामध्ये बैलाचा मृत्यू घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती नुसार, दुपारी दोनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, यावेळी अजय विलास पाटील यांच्या शेतामध्ये खुरपणी सुरू होती. त्यावेळी अचानक पणे वीज पडून सर्जेराव बाजीराव शेडगे यांचा रानामध्ये चरत असलेला बैल मृत्युमुखी असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला