बारामतीकरांचं राज्य संपलंय, आता तरी नीट वागा; आमदार शिंदेंचा शरद पवारांना टोला
कुणाल खंदारे - Thu 21st Jul 2022 07:17 am
- बातमी शेयर करा
सातारा : एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबत बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटानं पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत मिळून सरकार देखील स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
आमदारच नव्हे, तर शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, राज्यात फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरेगावचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. उसाची आडवा-आडवी जिरवा-जिरवी करू नका. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं राज्य आलंय, असं आमदार महेश शिंदे यांनी म्हटलंय. आता बारामतीकरांचं राज्य संपलंय. हे ध्यानात घ्या आणि नीट वागा, असा सल्ला वजा इशाराही महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीसह शरद पवार यांना दिलाय.
mlamaheshshinde
sharadpawar
SharadPawarB'day
ajitpawar
koregaon
baramati
Politics
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 21st Jul 2022 07:17 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 21st Jul 2022 07:17 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 21st Jul 2022 07:17 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 21st Jul 2022 07:17 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 21st Jul 2022 07:17 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 21st Jul 2022 07:17 am
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Thu 21st Jul 2022 07:17 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Thu 21st Jul 2022 07:17 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 21st Jul 2022 07:17 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 21st Jul 2022 07:17 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 21st Jul 2022 07:17 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 21st Jul 2022 07:17 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 21st Jul 2022 07:17 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 21st Jul 2022 07:17 am













