उंब्रज पोलिसांची बेशिस्त वाहन चालंकाच्यावर कारवाई
Satara News Team
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
- बातमी शेयर करा

उंब्रज : उंब्रज गावातील पाटण तिकाटने तसेच उंब्रज बाजारपेठ या गर्दीच्या ठिकाणीं बेशिस्त वाहन चालक यांचेवर कारवाई करून १० हजार रूपये दंड वसूल केला. यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे
सपोनि रविंद्र भोरे,पो हवा जाधव, शिपाई हेमंत पाटील, श्रीधर माने,मयूर थोरात, निलेश पवार,राजू कोळी, महिला पोलिस अंजुम शेख,सुनिता पवार व होमगार्ड जंगम,घाडगे,अमोल निकम यांनी हि कारवाई केली.
सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन उंब्रज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र भोरे यांनी केलेले आहे.
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
संबंधित बातम्या
-
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कराडमधील दोन डॉक्टरांसह चौघांचे बनावट अश्लील व्हिडीओ धक्कादायक प्रकार
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
-
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
-
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
-
बोडके येथे घोडा नाचवण्याच्या कारणावरून लोखंडे रोड,फायटर व लाकडी काठीने मारहाण
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
-
35 वर्षीय नरधमाने 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज पुन्हा हॅक
- Fri 12th Jul 2024 12:17 pm
-
शिरवळ पोलीसांकडून विनयभंगाचा गुन्हा ३ तासात उघड
- Fri 12th Jul 2024 12:17 pm