कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पॅरॅलेसिसचा अटॅक 

सातारा : कीर्तनकार ह.भ. प.बंडातात्या कराडकर यांना पॅरालिसिसचा सौम्यअटॅक आला असून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे पुढील उपचार व तपासणी साठी त्यांना हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर जे.टी.पोळ यांनी दिली.
  ह भ प बंडातात्या कराडकर परवा रात्री पिंपरद येथील कार्यालयात मुक्काम साठी होते .काल सकाळी सात वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने फलटण येथील तर जे टी पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आले .त्यांना पॅरालिसिसचा सौम्य अटॅक आला होता. ब्लड प्रेशर व शुगर वाढली होती. डॉक्टर पोळ व त्यांच्या टीमने सर्व तपासण्या करून औषध उपचार केले. काल दिवसभर व रात्री डॉक्टरांच्या देखरेखेखालीच ते होते. आज सकाळी मेंदूच्यारक्तवाहिन्यांची तपासणी (डी एस ए) साठी त्यांना पुण्याला हलवण्यात आले असून त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेमण्यात येणार असल्याचे समजते.त्यांची प्रकृती स्थिर आहे काळजी करण्याचे काही कारण नाही असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जे.टी.पोळ यांनी सांगितले. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला