स्किल डो वेल्फअर असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मार्शल आर्ट स्पर्धाचे आयोजन

सातारा : स्किल डो वेल्फेअर असोसिएशन सातारा आयोजित पहिले जिल्हास्तरीय स्किल मार्शल आर्ट स्पर्धा स्वरा मंगल कार्यालय भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 वा वाजता आयोजित करण्यात आलेले आहे, या स्पर्धेला सातारा, कोरेगाव, कराड, पाटण ,वाई, खंडाळा तालुक्यातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत या खेळास पिट इंडिया, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया ची मान्यता असून येणाऱ्या यावर्षी या खेळाच्या शालेय स्पर्धा होणार आहेत ,या स्पर्धेतून विजय होणारे खेळाडू सोलापूर येथे होणाऱ्या 1व 2 ऑक्टोंबर रोजी 5 वी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा सचिव व कोल्हापूर विभाग प्रमुख आचार्य नितीन सुरवशे यांनी माहिती दिली ,
रविवार होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन साठी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ संदीपभाऊ शिंदे तालुका क्रीडा अधिकारी श्री माने सर व  किकली व उडतरे विभागाचे केंद्रप्रमुख श्री रवींद्र बाबर सर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आचार्य अविनाश गोंधळी सर ,उपाध्यक्ष आचार्य सुनील जाधव सर, आचार्य अजित वाडकर सर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम उद्घाटन संपन्न होणार आहे,,,,

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला