सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना दिले प्रेरणादायी पुरस्कार

सातारा : आजपर्यंत आपल्या दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था मार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अनेक भव्य दिव्य पुरस्कार देण्यात आले तसेच या 2023 चां दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांच्या मार्फत एक आगळा वेगळा पूरस्कार देण्यात आला तो म्हणजे दिव्यांग बांधव ना आधार देणारा प्रेरणादायी पुरस्कार 
आपल्या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो दिव्यांग बांधवाना आधार देऊ जो उपक्रम राबविले आणि आजपर्यंत SP साहेबांनी दिव्यांग बांधव यांच्या चेहऱ्यावर एक हास्य फुलवणारे कार्य केले त्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आपल्या दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने देण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण आपले जे दिव्यांग बांधव ज्या उद्योजक च्या व्यवसाय मध्ये कामाला आहेत अशा दिव्यांग बांधव च्या मालकाला आम्ही आमच्या दिव्यांग बांधव ला आधार देऊन त्या त्याचा कामवर चांगल्याप्रकारे वागणूक दिली आणि त्याला एक ऊर्जा दिली आणि दिव्यांग बांधव ना  आधार दिला अशाच प्रकारे आपल्या शासकीय कार्यालयांमध्ये जे अधिकारी आपल्या दिव्यांग बांधव ना आधार ची वागणूक देतात आशा कर्तव्य दक्ष अधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला
हा पुरस्कार प्रत्येक दुकानात प्रत्येक जाऊन देण्यात आला त्यासाठी रॅलीही काढली होती
महत्वाचं पुरस्कार देण्याचे कारण असेच सर्व साताऱ्यातील दुकानांमध्ये दिव्यांगांसाठी रोजगार देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी हा जे दिव्यांगांना कामाला ठेवले यादी दुकानदारांनी चा सत्कार करण्यात
यामुळे दिव्यांगांना रोजगार निर्मिती होईल अशी आशावाद आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त