श्रीमंत रामराजे युवा मंच चा वतीने भव्य रक्तदान शिबिर फलटण येथे आयोजित करण्यात आले
राजेन्द्र बोंद्रे
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते आणि श्रीमंत रामराजे युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल भैया निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे
रविवार दिनांक 15 12. 2024 रोजी सकाळी दहा ते सायं .पाच पर्यंत फलटण येथील डीएड चौक रिंग रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.
तरी सर्व नागरिकांना युवकांना नम्र निवेदन आहे की या अत्यावश्यक अशा सामाजिक कार्यात आपण रक्तदान करून सहभागी व्हावे. असे आवाहन श्रीमंत रामराजे युवा मंच चे अध्यक्ष श्री राहुल निंबाळकर आणि इतर सर्व सभासदांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक अशा वैद्यकीय आणि इतर सुविधा शिस्तबद्धपणे उपलब्ध करण्यात येणार आहेत
#phaltan
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Fri 13th Dec 2024 03:35 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Fri 13th Dec 2024 03:35 pm











