दिव्यांग व्यक्तिंना शनिवारी साहित्य वाटप होणार
Satara News Team
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभुत साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी सातारा तालुक्यामधील दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटपाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृह जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तरी सातारा तालुक्यातील ज्या दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेण्यात आलेले होते, त्या दिव्यांग व्यक्तींनी दिनांक 15 ते 28 डिसेंबर 2021 तसेच 21 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 या कालवधीत मोजमाप शिबिरामध्ये देण्यात आलेल्या पोचपावतीसह तसेच दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, युडीआयडीकार्ड/ युडीआयडीकार्ड साठी नोंदणी केलेली पावती, आधारकार्ड तसेच मतदान कार्ड यांच्या छायाकिंत प्रतीसह साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
संबंधित बातम्या
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
-
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm
-
पदभार स्वीकारताच वेण्णा लेकवर उतरले PI हर्षद गालिंदे; वाहतूक कोंडीवर तात्काळ कारवाई
- Thu 23rd Nov 2023 05:07 pm









