‘स्वराज्य’ शिक्षक संघाचा सभासद परिवर्तन पॅनेलला जाहीर पाठिंबा
निसार शिकलगार - Fri 11th Nov 2022 09:47 am
- बातमी शेयर करा
पुसेगाव : सभासदांना कायमच गृहीत धरणं आणि प्रत्येक वेळी सभासदांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवणं, असा निष्क्रीय कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या या निवडणुकीत ‘सभासद परिवर्तन पॅनेल’ स्थापन होऊन सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. आत्तपर्यंत सभासदांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी ‘परिवर्तन’ पॅनेलच्या या प्रयत्नांना स्वराज्य शिक्षक संघाचा (आश्रमशाळा विभाग) जाहीर पाठिंबा असल्याची महिती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.
पुसेगाव येथे आयोजित शिक्षक समिती आणि स्वराज्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समितीचे राज्याचे अध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, शिवरायांची प्रेरणा घेत सभासद परिवर्तन पॅनेल बँकेचा कारभार सर्वसमावेशक करेल. यात खुलेपणाने सर्व सभासदांचे स्वागत असेल. लोकशाही मार्गाने मार्गक्रमण करत शिक्षक बँकेत या नव्या संचालक मंडळाचे ‘स्वराज्य’ स्थापन होईल, अशी भावना उदय शिंदे यांनी बोलून दाखविली.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 11th Nov 2022 09:47 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 11th Nov 2022 09:47 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 11th Nov 2022 09:47 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 11th Nov 2022 09:47 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 11th Nov 2022 09:47 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 11th Nov 2022 09:47 am
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Fri 11th Nov 2022 09:47 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Fri 11th Nov 2022 09:47 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 11th Nov 2022 09:47 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 11th Nov 2022 09:47 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 11th Nov 2022 09:47 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 11th Nov 2022 09:47 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 11th Nov 2022 09:47 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 11th Nov 2022 09:47 am













