शिवेंद्रराजे यांनी सांगितले आणि आम्ही ऐकले नाही असं कधी झालंच नाही, बोंडारवाडी धरणाचा प्रश्न लवकरच निकाली लावणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Satara News Team
- Sun 25th Sep 2022 10:16 am
- बातमी शेयर करा
बोंडारवाडी : धरण परिसरात जास्तीत जास्त माथाडी कामगार आहेत आणि ते धरण व्हावे म्हणून सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मला वारंवार याबाबत सांगितले आहे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे आहेत व उपमुख्यमंत्रीपदी मी आहे त्यामुळे बोंडारवाडी धरण हे होणारच असा ग्रीन सिंगल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे मुंबई माथाडी कामगारांच्या एका आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते त्यावेळी माथाडी महामंडळाचे नूतन अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे व माथाडी कामगार पदाधिकारी उपस्थित होते बोंडारवाडी धरणाच्या बाबत गेल्या अनेक वर्षापासून धरण व्हावे म्हणून जावळी पश्चिम विभागातील चोपन गावांच्या नागरिकांनी धरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून आवाज उठवून धरला होता यातच बोडारवाडी धरणकृती समितीचे अध्यक्ष विजय मोकाशी यांचेही निधन झाले होते आज आयोजित मुंबई येथील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजे यांच्या मागणीवरून धरणाला ग्रीन सिग्नल दिला
#mathadi
#shivsendraraje
#devendrafadanvis
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 25th Sep 2022 10:16 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 25th Sep 2022 10:16 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 25th Sep 2022 10:16 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 25th Sep 2022 10:16 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 25th Sep 2022 10:16 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 25th Sep 2022 10:16 am
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Sun 25th Sep 2022 10:16 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Sun 25th Sep 2022 10:16 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 25th Sep 2022 10:16 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sun 25th Sep 2022 10:16 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sun 25th Sep 2022 10:16 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 25th Sep 2022 10:16 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 25th Sep 2022 10:16 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 25th Sep 2022 10:16 am













