केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री मा,ना.सोमप्रकाशजी यांचा सातारा लोकसभा प्रवास दौरा निमित्त लाभार्थी सन्मान मेळावा

Union Minister of State for Industry and Commerce Hon'ble Mr. Somprakashji's Satara Lok Sabha Travel Tour Beneficiary Honor Meeting

सातारा : केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री मा,ना.सोमप्रकाशजी यांचा सातारा लोकसभा प्रवास दौरा निमित्त लाभार्थी सन्मान मेळावा दि. २८ आँगस्ट २०२२ रोजी ठिक २.३० वा. श्री यशवंतराव चव्हाण हॉल जिल्हा परिषद सातारा येथे घेण्यात आला होता त्यावेळी जावली तालुक्यातील वालुथ गावामधील श्रीमती मधुरा वामन भोसले आणी श्रीमती लिलाबाई दत्तात्रय गोळे या लाभार्थ्यांना माननीय केंद्रीय मंत्री श्री सोम प्रकाशजी यांच्या हस्ते  प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री मंत्री श्री सोम प्रकाशजी, सातारा -जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे(भाऊ) सातारा लोकसभा प्रभारी श्री अतुल भोसले . प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर , आ.मदनदादा भोसले सातारा शहर अध्यक्ष विकासजी गोसावी, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळेसर, जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे व सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला