लोकमान्य शाळेत योगदिन उत्साहात साजरा.
Satara News Team
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
- बातमी शेयर करा
कोडोली : सातारा एमआयडीसी परिसरात असणाऱ्या श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन संचलित समाजभूषण दलित मित्र शिवराम माने विद्यामंदिर आणि श्री प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये कार्यक्रमाप्रती उत्स्फूर्तपणा दिसून आला.विद्यार्थ्यांना या दिवशी योगाचे महत्त्व शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी तसेच दैनंदिन अभ्यासात मन एकाग्र राहण्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यात आले.आपल्या जीवनात योगाला प्राधान्य देणार तसेच मन एकाग्रतेसाठी आणि शरीर स्वास्थ्यासाठी कायम कटीबद्ध राहणार अशी ग्वाही प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिली. या घेण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या योग धड्याबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले..
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 21st Jun 2024 09:18 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 21st Jun 2024 09:18 pm









