पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्येच गुढ अद्याप कायम

पोलिसांच्या हाती नेमक लागले तरी काय..?

देशमुखनगर : एक महिना होऊन गेला, डिसेंबर महिन्यात बोरगाव पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातल्या भरतगाववाडीतील एका पत्रकाराने आत्महत्या केली होती, तेंव्हापासून पोलिसांचा तपास सुरू आहे. या तपासाच्या दरम्यान पोलासांच्या हाती काही धागेदोरे लागली, तर अधिक शोध मोहिमेदरम्यान मोबाईलचा सबळ पुरावा आहे.
    संभाजी चव्हाण यांनी केलेल्या आत्महत्याचे गुढ अद्याप कायम आहे, आत्महत्या केल्याची चर्चा असली तरी त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात तपास करणारे अधिकारी काहीच बोलायला तयार नसल्याने पोलिसांच्या हाती नेमके लागले तरी काय या प्रश्नाने अनेकांना चक्रावून सोडले आहे. चव्हाण यांनी आत्महत्या केल्यापासून हे प्रकरण तपासावर आहे, त्यामुळे या आत्महत्येचा उलघाडा लवकर करावा अशी मागणी परिसरातून  होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला