शिक्षक सेवकांच्या पासून ते अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या शिक्षकांचा केला बोंडारवाडी धरण कृती समितीने सन्मान

सातारा : शिक्षण तपस्वी सर्वपल्ली राधाकृष्णन  या महान व्यक्तीच्या महत्वपूर्ण शिकस्त शिक्षणासाठी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशाला दिशा देवून शैक्षणिक क्षेत्रातील  अभूतपूर्व क्रांतीची बीजे रोवली त्या शिक्षण महर्षि विभूतिच्या स्मृतींचा आठवणीनेच आज जागतिकीकरण करणार्‍या दिशेला आपलेसे करणार्‍या शिक्षक सेवकांन पासून अमृत महोत्सव साजरा केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याबाबत बोंडारवाडी धरण कृती समितीच्या कार्यकर्त्यांला मान मिळतो ही खरी शैक्षणिक प्रेरणा असून विद्यार्थ्यांना घडवून आपल्या संस्कारांचा वाटचालीवर शिक्षकांनी दिलेली प्रेरणा महत्वपूर्ण असून पुढील काळातही शिक्षकांचा आदर व आदर्श जपल्यास शैक्षणिकदृष्टय़ा भारतीय लोक जगाच्या बाजारपेठेत आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी सज्ज असेल असे प्रतिपादन बोंडारवाडी धरण कृती समितीचे विजयराव मोकाशी यांनी केले. 
     आज शिक्षक दिनाचे अवचित्य साधून या परिसरातील नागरिकांना समन्वयातून शिक्षकदिन साजरा करण्यात आला त्यावेळी 1040 साली सायकलीवरुण शैक्षणिक कार्य करणाऱ्या व वयाची 75 साजरी करणार्‍या गवडी ता. जावली येथील सेवानिवृत्त शिक्षक न्यानदेव धनावडे सन्मान व कै . राजाराम नलगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देवून नवोदित शिक्षक सेवकांना व बोंडारवाडी धरण लाभ क्षेत्रातील विशेषता केळघर परिसरातील मान्यवर शिक्षकांच्या कार्याबद्दल आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला 
यावेळी नारायणशेठ सुर्वे,राजेंद्र धनावडे, पत्रकार मोहन जगताप, आनंदा जुनघरे राम मोरे, श्रीरंग बैलकर,नारायणराव धनावडे व शिक्षणप्रेमी शेखरतात्या गाढवे व मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला