श्रीक्षेत्र मोर्वे येथे गुरु पोर्णिमा उत्साहात साजरी
Satara News Team निसार शिकलगार - Wed 13th Jul 2022 12:31 pm
- बातमी शेयर करा
खंडाळा : आषाढ महिन्यात सर्वत्र गुरुपोर्णिमा साजरी केली जात असून सातारा जिल्हातील श्रीक्षेत्र मोर्वे ता. खंडाळा येथील दत्त मंदिरात गुरू पोर्णिमा भाविकांच्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री क्षेत्र मोर्वे हि दत्त चिले महाराजांनी आपल्या भटकंतीमध्ये वास्तव्य केलेली भूमि आहे. ह्या मोर्वे गावचा लौकिक हा महाराष्ट्रात पसरला असून श्री चिलेमहाराज हे मूळचे जेऊर पैजारवाडी ता. पन्हाळा जि कोल्हापूर येथील होते. तेथे त्यांची कासवाच्या आकाराची वास्तूशिल्पामध्ये समाधी आहे. मोर्वे येथे भाविक मोठया श्रध्देने व उदात्त भावनेने तर अमावस्या व पोर्णिमेला येत असतात. येथे भव्य असे दत्त मंदिर असून श्री चिले महाराज हे दत्त आवातारामधील प्रमुख अवतार समजले जातात. हे ठिकाण प्रति गाणगापूर म्हणून ओळखले जाते. अशी माहिती ऊँ दत्त चिले उँ ग्रुपचे सदस्य दिलीप फडतरे वडूज यांनी दिली.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 13th Jul 2022 12:31 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 13th Jul 2022 12:31 pm









